आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप समारंभ:यासेरोद्दीन यांची माहिती अधिकारीपदी पदोन्नती

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माहिती व जनसंपर्क, जिल्हा माहिती कार्यालयातील उपसंपादक यासेरोद्दीन काझी यांना जिल्हा माहिती कार्यालय भंडारा येथे माहिती अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्यांना सोमवारी निरोप देण्यात आला. यावेळी वरिष्ठ लिपिक नंदू पवार, चित्रा घोडके, कविता राठोड, मोहन कोळी, श्रीकांत देशमुख, अनिल वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...