आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभार:यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या‎ प्राचार्यपदी डॉ. मुकुंद गायकवाड‎

तुळजापूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील यशवंतराव चव्हाण‎ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. मुकुंद गायकवाड‎ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे सचिव‎ उल्हास बोरगावकर यांच्या हस्ते डाॅ. गायकवाड यांनी‎ पदभार स्वीकारला.

यावेळी संस्थेच्या वतीने सचिव‎ उल्हास बोरगावकर यांनी डाॅ. गायकवाड यांचा सत्कार‎ केला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, कनिष्ठ‎ विभागाचे उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे, राज्य‎ मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे, डॉ.‎ मनोज झाडे, डॉ. शेषराव जावळे, डॉ. अमोद जोशी,‎ डॉ. राजेश भोपलकर व इतरांची उपस्थ्िती होती.‎

बातम्या आणखी आहेत...