आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारितोषिक:युवक महाेत्सवामध्ये लोकगीतात पारितोषिक

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युवक महोत्सवात तुळजाभवानी महाविद्यालयाने लोकगीत कला प्रकारात तृतीय पारितोषिक पटकावले. महोत्सवात लोकगीत, लावणी, आदिवासी नृत्य, गोंधळ, पोवाडा, चित्रकला, रांगोळी, प्रश्नमंजुषा, आदी १५ कला प्रकारात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे हा महोत्सव झाला. लोकगीतात महाविद्यालयास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...