आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश कार्यक्रम संपन्न:उस्मानाबादेत युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

उस्मानाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश नगर भागातील खय्युम सय्यद यांच्यासह आफताब मोमीन, समाधान एडके, दादा राठोड, अरबाज जिकरे, सलमान पठाण, शाहरुख मोकाशी, अजहर मोमीन, अतिक शेख, फरीद शेख या तरुणांनी आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

माजी जिल्हाध्यक्ष विश्वास आप्पा शिंदे, संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा बँकेचे संचालक मेहबूब पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत काका पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, सरचिटणीस अॅड. जावेद काझी, प्रा.वसंत मडके, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष धनंजय राऊत, विधी विभाग प्रदेश उपाध्यक्ष अॅड.विश्वजीत शिंदे, मानवाधिकार विभाग जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, शहर उपाध्यक्ष आरेफ मुलाणी, अभिजित देडे, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सौरभ गायकवाड, लाल मोहम्मद मोकाशी, मुनिर सय्यद उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...