आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:जय भवानी सोसायटीच्या चेअरमनपदी झाडपीडे, भोसले व्हाइस चेअरमन

तुळजापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जय भवानी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विमल झाडपीडे तर व्हाइस चेअरमनपदी सतीश भोसले यांची निवड करण्यात आली आहे. सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा बैठकीत बिनविरोध निवडी करण्यात आल्या.

या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. एस. कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांना सचिव एम. बी. तांबे यांनी सहाय्य केले. या वेळी अनिल हंगरगेकर, बळवंत हंगरगेकर, विनोद गंगणे, विजय गंगणे, उत्तम चव्हाण, बळवंत धोंगडे, धन्वंतरी शिंदे, सचिन पाटील, संजय क्षीरसागर आदी संचालकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...