आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:ग्राहकास भरपाई देण्याचे ग्राहक मंचचे आदेश

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील ग्राहकाच्या पीएफ खात्याच्या पासबुकमध्ये व्याजाची नोंद घेेऊन त्यानंतर व्याज देण्यास नकार देणाऱ्या टपाल खात्याने ग्राहकाला २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई व दाव्याचा खर्च म्हणून १० हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंचाने दिले. याबाबत ॲड. पवन भन्साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येेथील हरीश भन्साळी यांनी सन २००५ मध्ये हिंगोलीच्या टपाल कार्यालयात पीएफ खाते काढले होते. या खात्यामध्ये जमा केलेल्या पैशाची नोंद पासबुकमध्ये घेतली जात होती.

बातम्या आणखी आहेत...