आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटबाजी:‘भारत जोडो’नंतरही गळती; काँग्रेस गटनेता राष्ट्रवादीत

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा महिनाभरापूर्वीच हिंगोलीतून गेली. त्याचा पक्ष जोडण्यावर काहीही परिणाम झाला नाही. गटबाजीमुळे हिंगोली पालिकेचे गटनेते शेख निहाल यांनी व अन्य नगरसेवकांनी मंगळवारी (२० डिसेंबर) सकाळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार डॉ. प्रज्ञा सातव व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यात एकमत झाल्याचे वरकरणी दाखवले जात असले तरी अंतर्गत गटबाजी कायम असल्याचे बोलले जात आहे. शेख यांच्याशिवाय अन्वर खान पठाण, जयवंतराव पाटील, वाजिद शेख, एजाज शेखही राष्ट्रवादीत दाखल झाले.

बातम्या आणखी आहेत...