आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्त्यांना पोलिस विभागाने नोटिसा दिल्या:नांदेड, हिंगोली, परभणीत मनसेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांना नोटिसा

नांदेड/हिंगोली/परभणी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेने दिलेल्या अल्टिमेटमनंतर नांदेड जिल्ह्यात बहुतांश धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज बंद असल्याचे दिसून आले. मनसेच्या ११६ पदाधिकाऱ्यांना कलम १४९ नोटिसा बजावण्यात आल्या.

हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शंभर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिस विभागाने नोटिसा दिल्या. शहरातील धडवाई हनुमान मंदिरात मनसेकडून बुधवारी सकाळी महाआरती व हनुमान चालिसाचा कार्यक्रम घेण्यात आला. परभणी शहर व परिसरातही धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद होते. मनसेच्या ४७ पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह इतर ५६० व्यक्तींना नोटिसा देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...