आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्देमाल जप्त:महंताला पिस्तूल दाखवून लुटणाऱ्यांना अटक

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरालगत खडेश्वर बाबा मठात महंताच्या कानशिलावर पिस्तूल लावून लुटणाऱ्या ओमसाई खरात, प्रदीप गायकवाड, अंकुश गायकवाड, कैलास देवकर व राहुल घनवट या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली असून त्यांच्याकडून एक पिस्तूल, सोन्याचे दागिने, मोबाइल असा ३.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक स्थापन केले होते.

बातम्या आणखी आहेत...