आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्त्या:शिवसेनेच्या हिंगोली व कळमनुरी जिल्हा प्रमुखपदी भिसे, तर सेनगाव व वसमतसाठी देशमुख यांची नियुक्‍ती

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. हिंगोली व कळमनुरीसाठी विनायक भिसे पाटील तर सेनगाव व वसमतसाठी संदेश देशमुख यांची नियुक्ती केली आहे.

शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी हिंगोलीत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिल्हा प्रमुख पदाबाबत चर्चा केली होती. हिंगोली जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी अजय उर्फ गोपू पाटील सावंत, जिल्हा संघटकपदी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर, तर सहसंपर्क संघटकपदी ॲड.रवी शिंदे यांची नियुक्ती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...