आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतृत्व:15 अधिकारी सांभाळणार बंदोबस्त

भुसावळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश विसर्जनासाठी दोन डीवायएसपी, तीन पोलिस निरीक्षक, ६ एपीआय, ४ उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्ताचे नियोजन आहे.

त्यांच्या ताफ्यात दोन शिघ्र कृती दल, एक दंगा नियंत्रक पथक, ३० जवानांचे राज्य राखीव दलाचे एक पथक, १८५ होमगार्ड, १४ महिला होमगार्ड, २० नवप्रशिक्षित पोलिस कर्मचारी, १० एलसीबीचे कर्मचारी, ३ जिल्हा विशेष शाखेचे कर्मचारी, १० जिल्हा मुख्यालयाचे पोलिस, १०० भुसावळ बाजारपेठ, ५५ शहर व ४० तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी असा ताफा बंदोबस्तावर असेल.

बातम्या आणखी आहेत...