आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ:भुसावळ पालिकेच्या बंधाऱ्यात 25 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

भुसावळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेच्या तापी नदीतील बंधाऱ्यात आता २५ दिवसांचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास हतनूर धरणातून पुन्हा आवर्तन मिळेल. मात्र, हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होऊन नदीपात्रात विसर्ग झाल्यास बंधारा ओव्हर फ्लो होईल. त्यामुळे आवर्तनाची गरज पडणार नाही. मात्र, पाऊस लांबला तरीही शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार नाही. कारण, हतनूर धरणातून मागणीप्रमाणे पुन्हा एक आवर्तन मिळू शकते.

बातम्या आणखी आहेत...