आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:चाकूहल्ला प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुस्लिम कॉलनीतील रहिवासी तक्रारदार शेख रईस शेख रशीद (वय २५) यांना संशयित फईम शेख उर्फ पिंटू मामा व हनिफ शेख उर्फ सद्दाम (दोन्ही रा.मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांनी २४ नोव्हेंबरला शिविगाळ व मारहाण केली.

शेख रईस यांची मांडी व कमरेखाली चाकूने वार केले. जखमी झालेल्या शेख रईस यांचेवर उपचार सुरू होते. त्यांनी शनिवारी बाजारपेठ पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार फईम शे. उर्फ पिंटू मामा आणि हनीफ शे. उर्फ सद्दाम यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...