आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पाेस्काे अंतर्गत गुन्हा दाखल

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना सन २०२० ते २९ ऑक्टोबर २०२२ दरम्यान घडली. या प्रकरणी संशयित राज लोणारी (रा.भुसावळ) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात पाेस्काेचा गुन्हा दाखल झाला.

लोणारी याने मैत्रीच्या बहाण्याने अल्पवयीन युवतीला तापी नगरातील एका फोटो स्टुडिआेत नेऊन अत्याचार केले. त्याचे फोटो मोबाइलमध्ये काढले. मैत्री कायम न ठेवल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सतत अत्याचार केला. पीडितेच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकीदेखील दिली होती.

बातम्या आणखी आहेत...