आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्ती‎:45 मिनिटे झुंजल्यानंतर बाला‎ रफिकने जिंकली मानाची कुस्ती‎

अमळनेर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर‎ तालुका तालीम संघातर्फे आयोजित‎ कुस्त्यांच्या विराट दंगलीत मुख्य व‎ मानाच्या कुस्तीत, महाराष्ट्र केसरी‎ बाला रफिकने महान भारत केसरी‎ भारत मदने याच्यावर विजय‎ मिळवला.‎ तब्बल ४५ मिनिटे दोघा‎ पहेलवानांची कुस्ती सुरू होती.‎

कोणीच कोणाच्या तावडीत सापडत‎ नव्हते. अखेरीस नव्याने कुस्ती सुरू‎ करून जो पहिला डाव मारेल त्याला‎ विजयी घोषित करण्याचा निर्णय‎ पंचांनी घेतला. त्यानंतर दोन मिनिटात‎ बाला रफीकने डाव टाकत भारत‎ मदनेचा ताबा घेतला. त्यामुळे पंचांनी‎ कुस्तीचा निर्णय जाहीर केला.‎

बातम्या आणखी आहेत...