आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:अंगद आसटकर ठरले उत्कृष्ट नायब तहसीलदार

भुसावळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळचे नायब तहसीलदार अंगद आसटकर यांची जिल्ह्यातील उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून निवड झाली. १ ऑगस्ट या महसूल दिनी त्यांचा जिल्हाधिकारी गौरव करतील. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी वेळेत अधिक काम, नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

तसेच तलाठी पंकज नवगाळे, प्रांत कार्यालयातील महसूल सहाय्यक अमाेल पाटील यांची उत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...