आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मी गणपतीची उत्साहात स्थापना:सावद्यात ज्येष्ठा-कनिष्ठा गौरी महालक्ष्मीचे उत्साहात आगमन, भजन, कीर्तन उत्साहात

सावदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गौरी महालक्ष्मीचे उत्साहात आगमन व स्थापना करण्यात आली. क्रांती चौकातील दत्तात्रेय लक्ष्मण कानडे यांच्याकडे दरवर्षाप्रमाणे यंदाही जेष्ठा, कनिष्ठा गौरी, महालक्ष्मी गणपतीची उत्साहात स्थापना करण्यात आली.

विविध आभूषणे, वस्त्र परिधान करून सुंदर मूर्तींची सजावट करण्यात आली आहे. भक्तीमय वातावरणात भजन कीर्तन करण्यात आले. यावेळी परिसरातील महिलांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्य स्वाती कानडे, माधवी कानडे, गीतांजली कानडे, आर्या कानडे, दत्तात्रय कानडे, प्रकाश कानडे, उर्मिला शर्मा याप्रसंगी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...