आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:बलिया, गोरखपूर गाड्यांना एक महिना मुदतवाढ, विभागात प्रवाशांना फायदा

भुसावळ3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून धावणाऱ्या चार रेल्वे गाड्यांना प्रशासनाकडून एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. रेल्वे प्रशासनाने मुदतवाढ दिलेल्या गाड्यांमध्ये आहे. एलटीटी येथून सुटणाऱ्या दोन अप आणि दोन डाऊन मार्गावरील अशा या चार रेल्वे गाड्यांना मुदतवाढ मिळाल्याने ऐन गर्दीच्या काळात प्रवाशांची सोय होणार आहे. एलटीटी- बलिया ही गाही २९ जून ते २९ जुलैपर्यत, बलिया-एलटीटी ही गाडी १ ते ३१ जुलै, गोरखपूर-एलटीटी २ जुलै ते २ ऑगस्टपर्यत तर एलटीटी-गोरखपूर गाडी २ जुलै ते २ ऑगस्टपर्यत चालवली जाणार आहे. त्याचा विभागाला लाभ होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...