आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादुर्भाव:सीएमव्हीने केळी पिकाचे नुकसान; शेतकरी त्रस्त

चिनावल8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीएमव्हीमुळे चिनावल, कुंभारखेडा, गौरखेडा शिवारातील केळी बागा बाधित झाल्या आहेत. प्रामुख्याने जुलै व ऑगस्टमध्ये लागवड झालेल्या केळीवर हा प्रादुर्भाव आहे.

त्यामुळे कुंभारखेडा व गौरखेडा शिवारातील शेतकरी राजेश वामन महाजन यांनी ५ हजार, सोपान भिका महाजन यांनी ४ हजार, गोपाळ देवचंद पाटील, चंद्रकांत पाटील यांचे प्रत्येकी ६ हजार, विजय राणे यांना ४ हजार केळी रोपे उपटून फेकावी लागली. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.