आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ शहर @ 13 अंश, हुडहुडी वाढली:कमाल तापमानातही घट, तापमानाचा पारा पून्हा पाच अंशांनी कमी

भुसावळ2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात रात्रीच्या थंडीत पून्हा वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांत तापमानाचा पारा पून्हा पाच अंशांनी कमी झाला. शहराचे किमान तापमान १२ ते १३ अंशांदरम्यान स्थिरावले आहे. सोबतच दिवसाच्या कमाल तापमानात देखील घट झाली आहे. गुरुवारी शहराचे कमाल तापमान ३०.९ अंशावर आले. दोन दिवसांपूर्वी ते ३१.६ अंशांवर होते. त्यात अजून घट होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...