आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकनियुक्त सरपंचपदाच्या पंचरंग लढतीत अपक्ष उमेदवार अलकाबाई बाळू महाजन विजयी झाल्या. त्यांना ४७४९ मतदानापैकी २४२३ मते मिळाली. तसेच ६ प्रभागात १७ जागा होत्या. त्यापैकी ६ अविरोध होत्या.
११ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात होते. त्यात भाजपचे ९ सदस्य विजयी झाले. संजय माळी वॉर्ड क्रमांक ४ मधून तिसऱ्यांदा विजयी झाले. आनंद भालेराव व त्यांच्या आई प्रमिला भालेराव तसेच अजय तडवी व पत्नी रुबीना तडवी यांचाही विजय झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.