आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरुद्ध भाजप आक्रमक ; तहसील कार्यालयामध्ये निवेदन

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तहसील कार्यालयावर मोर्चा नेत भाजपने राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा निषेध केला. नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांना निवेदन दिले. भाजप जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, सरचिटणीस हर्षल पाटील, मसाकाचे माजी चेअरमन शरद महाजन, माजी जि.प.सदस्य सविता भालेराव, माजी सभापती पल्लवी चौधरी, माजी सभापती रवींद्र पाटील, डॉ.कुंदन फेगडे, पुरुजित चौधरी, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, राकेश फेगडे, देविदास पाटील, पी.डी.चौधरी, अनंत नेहेते, बबलू घारु, भूषण फेगडे, नारायण चौधरी, पंडित सोनवणे, सागर कोळी, परेश नाईक आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...