आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह वक्तव्य:भाजपने केला अजित पवार यांचा निषेध

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून भाजपने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा निषेध केला. भुसावळ येथे नाहाटा महाविद्यालय चौफुलीवर आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले. शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...