आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीची तीव्रता वाढली:गार वाऱ्यांमुळे वाढली हुडहुडी

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड आणि काेरड्या वाऱ्यांमुळे जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली आहे. तापमान १३.७ अंशांच्या नीचांकावर पाेहाेचले असताना पहाटे धुके आणि दवबिंदूमुळे शिवार गारठले आहे. वाऱ्याचा वेगही नेहमीपेक्षा वाढल्याने थंडीची तीव्रता अधिक वाढली आहे.

उत्तरेत बर्फवृष्टी तर दक्षिणेत पावसाने हजेरी लावली आहे. वातावरणात सतत हाेणाऱ्या बदलामुळे वाऱ्याचा वेग आणि दिशाही सातत्याने बदलत आहे. उत्तर महाराष्ट्रात सध्या उत्तरेकडून काेरडे आणि गार वारे वाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...