आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:स्व.लता मंगेशकर यांच्या‎ आठवणींना काँग्रेसने दिला उजाळा‎

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाने‎ भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या‎ स्मृतिदिनानिमित्त आठवणींना उजाळा दिला.‎ स्व.मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.‎ अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मो. मुनव्वर खान,‎ माजी आमदार नीळकंठ फालक, जे.बी.कोटेेचा, प्रा.‎ हमीद शेख, विनोद शर्मा, संजय खडसे, सलीम‎ गवळी, जगपालसिंग गिल, मेहमुद खान, गोविंदा‎ पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...