आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:विवाहितेचा छळ केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील माहेर व एरंडोल येथील सासर असलेल्या विवाहितेचा २ लाखांचा सासरच्या मंडळींनी छळ केला. त्यास कंटाळून विवाहितेने पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शहरातील ग्रीन पार्कमधील माहेर असलेली यास्मिनबी कासीम शाह (वय २२) ही सासरी एरंडोल येथे राहात हाेती. माहेरहून २ लाख रुपये आणावे या मागणीसाठी पती व सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला. याप्रकरणी पती कासीम शहा सलीम शाह (एरंडाेल), सासू मुमताज सलीम शाह, सासरा सलीम शाह रहेमान शाह, नंदाेई युनुस शाह नासीर शाह आदींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...