आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा‎:दिरांकडून वहिनीचा‎ विनयभंग; दोघांवर गुन्हा‎

धरणगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील एका‎ गावात मद्याच्या नशेत दिराने‎ वहिनीचा विनयभंग केल्याची‎ धक्कादायक घटना घडली.‎ याप्रकरणी धरणगाव पोलिसांत‎ पीडित महिलेच्या तक्रारीवरून दोन‎ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला .‎ महिलेने आपल्या दोन्ही दिरांविरुद्ध‎ पोलिसांत तक्रार दिली होती.

याचाच‎ राग धरून ८ ऑक्टोबरला रात्री १‎ वाजेच्या सुमारास मद्याच्या नशेत‎ घरात प्रवेश करुन पोलिसांत तक्रार‎ का केली, दिलेली तक्रार मागे घे,‎ नाहीतर तुला सोडणार नाही, अशी‎ धमकी दिली. तसेच पीडितेचा‎ विनयभंग केला. एवढेच नाही तर‎ तुझ्या मुलीला गुंड लावून मुंबईला‎ उचलून घेऊन जाऊ अशी धमकी‎ दिली. तर पीडिता १२ नोव्हेंबरला‎ सकाळी आंघोळ करत असताना‎ दुसऱ्या दिराने विनयभंग केला.‎

बातम्या आणखी आहेत...