आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान प्रदर्शन:एणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्या

बोदवड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील एणगाव येथील जी.डी.हायस्कूलमध्ये १ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. गटविकास अधिकारी हेमंत काथेपुरी आणि गटशिक्षणाधिकारी बी.एन.लहासे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिराला खासदार रक्षा खडसे यांची उपस्थित असेल.

शिबिराचे उद्घाटन आमदार चंद्रकांत पाटील करणार असून अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे असतील. वैज्ञानिक संकल्पना अधिक दृढ व्हाव्यात यासाठी १ सप्टेंबर रोजी हे प्रदर्शन होईल, असे मुख्याध्यापक डॉ. पुरुषोत्तम गड्डम यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...