आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:बोदवड तालुका वकील संघाची कार्यकारिणी जाहीर

जामठी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोदवड तालुका वकील संघांची नूतन कार्यकारिणी गुरुवारी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी अॅड.के.सी. इंगळे यांची तर उपाध्यक्षपदी अॅड.आय.डी. पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी सदस्य असे : अॅड.विनोद धनगर, अॅड.मिनल देवकर, अॅड.पी.आर. मोझे, अॅड.अमोलसिंग परदेशी, अॅड.व्ही.पी. शर्मा, अॅड.तेजस्विनी काटकर, अॅड.नीलेश लढे, अॅड.सुनील जाधव, अॅड.सी.के. पाटील, अॅड.सी.के. मगळकर, अॅड.के.जे. खैरनार यांची नियुक्ती झाली.

बातम्या आणखी आहेत...