आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:वाघूरमधून रब्बीसाठी चार आवर्तन द्यावे

भुसावळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रब्बी हंगामासाठी वाघूर धरणाच्या उजव्या तट कालव्यातून चार आवर्तन द्यावी, अशी मागणी साकेगाव, वांजोळा येथील शेतकऱ्यांनी केली आहे. यासोबतच दोन्ही ग्रामपंचायतींनी पाटबंधारे विभागाला निवेदन देखील दिले आहेत.

वांंजोळा व साकेगाव शिवारातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका, ज्वारी दुरपी आदी पिकांचे नियोजन केले आहे. रब्बी हंगामासाठी वाघूर धरणातून आवर्तन मिळाल्यास या हंगामाला फायदा होईल. त्यासाठी चार आवर्तनाची मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...