आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:मदतीच्या बहाण्याने 35 हजारांत फसवणूक

भुसावळ21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पांडुरंग टॉकीज समोरील स्टेट बँकेच्या एटीएममधून एक तरुण पैस काढत होता. त्यास मदतीच्या बहाण्याने भामट्याने एटीएम कार्डची अदलाबदल केली. यानंतर अन्य एटीएममधून त्याच्या कार्डद्वारे ३५ हजार रूपये काढून फसवणूक केली.

ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. जहिरुद्दीन गयासुद्दीन माेमीन (वय ३२, रा.ताज नगर) असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे. त्यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. फुटेजवरून आरोपीचा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...