आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिराचे आयाेजन:नाडगावच्या शिबिरात 150  जणांची मोफत आरोग्य तपासणी

भुसावळ20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाडगाव (ता.बोदवड) येथील श्रीराम मंदिरात युवराज बहुउद्देशीय संस्था ग्रामपंचायत, डाॅ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे मोफत आराेग्य तपासणी शिबिराचे आयाेजन केले हाेते.

त्याचा १५० रुग्णांनी लाभ घेतला. इसीजी, कार्डिआेग्राफ, रक्तदाब, हदयराेग तपासणी, मार्गदर्शन करण्यात आली. नाक, कान, घसा, डाेळे तपासणी, महिलांच्या आजाराबाबत तपासणी करण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष अनिल पाटील, साेमेश्वर पाचपांडे, याेगिता लसूनकर, गजेंद्र बढे, नितीन पाटील उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...