आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखीची मिरवणूक:दत्तजयंती पालखीत उज्जैनचे गजराज ठरले आकर्षण

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील म्युनिसिपल पार्कमधील श्रीकृष्ण मंदिर व आराध्य प्रतिष्ठानतर्फे श्री दत्तात्रेय प्रभू यांच्या अवतार दिनानिमित्त गुरुवारी पालखीची मिरवणूक काढली. या मिरवणुकीच्या अग्रभागी असलेले उज्जैन येथील गजराज (हत्ती) साेहळ्याचे आकर्षण ठरले. दुपारी ३ वाजता म्युनिसिपल पार्कमधील श्रीकृष्ण मंदिरापासून पालखी मिरवणूक सुरू झाली. शहरातील प्रमुख मार्गांवर फिरून म्युनिसिपल पार्कमधील श्रीकृष्ण मंदिरात शाेभायात्रेचा समारोप झाला.

बातम्या आणखी आहेत...