आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:वांजोळ्यात गावठी दारूचे‎ साहित्य जप्त, गुन्हा नोंद‎

भुसावळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वांजोळ्यात येथे‎ नाल्याच्या काठावर गावठी दारूची हातभट्टी‎ पोलिसांनी नष्ट केली. कारवाईत १७ हजार‎ १०० रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.‎

एपीआय प्रकाश वानखडे, वाल्मिक‎ सोनवणे, यासिन पिंजारी, रमण सुरळकर,‎ विठ्ठल फुसे यांनी वांजोळा गावी नाल्याच्या‎ काठावर गूळ, मोह, नवसागरमिश्रित कच्चे‎ रसायन भरलेले ड्रम व प्लास्टिक कॅन असे‎ साहित्य जप्त केले. संशयित विजय‎ सीताराम कोळी (वय ३२, रा.वांजाेळा)‎ याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. यापूर्वी‎ देखील वांजोळा येथे कारवाई झाली होती.‎

बातम्या आणखी आहेत...