आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:संशयिताजवळ सापडले गावठी पिस्तूल; काडतूस

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एका भागात ३६ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी (दि.६) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत जितेंद्र उर्फ माेनू काेल्हे याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यास ताब्यात घेतल्यावर गावठी पिस्तुलासह एक काडतूस सापडले.

हा संशयित शहरात आल्याचे कळताच पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी हवालदार विजय नेरकर यांना कारवाईसाठी पाठवले. त्यांनी सहकाऱ्यांसह जितेंद्रला गाठले. यावेळी त्याच्याजवळ गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस सापडले.

बातम्या आणखी आहेत...