आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:म्युनिसिपल हायस्कूलमध्ये‎ दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन‎

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेच्या म्युनिसिपल हायस्कूलमध्ये‎ दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन व निरोप‎ देण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ललित‎ फिरके होते. वरिष्ठ शिक्षिका एम.एस.भिरूड,‎ एन.बी.वाढे, डॉ.प्रदीप साखरे, सरला सावकारे, संध्या‎ धांडे यांनी परीक्षेविषयी मार्गदर्शन केले. परीक्षा केंद्रावर‎ वेळेवर हजर राहणे, मोबाइल न बाळगणे अशा‎ बोर्डाच्या नियमांबाबत मुख्याध्यापक फिरकेंनी माहिती‎ दिली. सूत्रसंचालन नाना पाटील यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...