आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगारमेळा:रेल्वेत निवडलेल्या उमेदवारांना मार्गदर्शन ; रेल्वेने उमेदवारांना दिली नियुक्ती

भुसावळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरआरबी, आरआरसी व अनुकंपा तत्वावर निवड झालेल्या ६८ उमेदवारांची रोजगारमेळा अंतर्गत नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी मंगळवारी सकाळी ९.३० वाजता रेल्वे प्रबंधक कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऑनलाइन मार्गदर्शन होईल. यानंतर उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले जाईल, असे रेल्वे विभागाने कळवले आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात देखील रेल्वेने उमेदवारांना नियुक्ती दिली होती.

बातम्या आणखी आहेत...