आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरितालिका साजरी:सावद्यात विविध मंदिरांमध्ये हरितालिका पूजनाला गर्दी

सावदा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगणेश स्थापनेच्या आदल्या दिवशी भाद्रपद तृतीयेला हरितालिका साजरी होते. मंगळवारी हा उत्सव शहरात साजरा झाला. यानिमित्त कुमारीका व महिलांनी विविध मंदिरांमध्ये हरितालिका पूजन केले.

कोष्टी वाड्यातील महादेव मंदिर, सोमवार गिरी मढी, ओम कॉलनीतील सर्वेश्वर महादेव मंदिर, स्वामीनारायण नगरातील महादेव मंदिर, मेन रोडवरील महादेव मंदिर व इतर मंदिरांमध्ये मंगळवारी सकाळपासूनच महिला भगिनींची पूजाअर्चेसाठी गर्दी झाली होती. सोमवार गिरी मढी येथील मंदिरात पं.संतोष जोशी यांनी पूजा केली.

बातम्या आणखी आहेत...