आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:आवास योजना; अर्जासाठी 10 दिवस मुदतवाढ हवी

भुसावळ6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. मात्र, अद्याप अनेक लाभार्थींनी अर्ज भरलेले नाही.

त्यासाठी मुदत अजून १० दिवस वाढवून द्यावी, लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये सबसिडीची रक्कम त्वरित टाकावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुन्ना साेनवणे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...