आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीची तीव्रता कमी:ढगाळ वातावरणाने तापमानामध्ये वाढ

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात थंडीच्या प्रमाणात सातत्याने चढ-उतार होत आहे. आताही गेल्या दोन दिवसांपासून थंडी अचानक वाढली. यानंतर रविवारी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे कमाल तापमान ३२ अंशांपर्यंत पोहोचले.

यापूर्वी शहराचे शनिवारचे किमान तापमान १५.८ अंश होते. मात्र, रविवारी ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान वाढून थंडीची तीव्रता कमी झाली. दरम्यान, ७ ते १० डिसेंबरदरम्यान तापमान घसरेल. किमान तापमान १२ ते १४, तर कमाल तापमान २९ ते ३१ अंशांपर्यंत राहिल.

बातम्या आणखी आहेत...