आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न:अमळनेरात स्वामी विवेकानंद स्कूल येथे विद्यार्थ्यांचे पदग्रहण ; विद्यार्थी मंडळ स्थापन

अमळनेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी शालेय विद्यार्थी मंत्रीमंडळाची स्थापना झाली.

विद्यार्थी प्रमुखांचा पदप्रदान सोहळा, प्रमुख पाहुणे ४९ एन.सी.सी बटालियन, अमळनेरचे सुभेदार धरमबीर सिंग, सुभेदार जसबिर सिंग तसेच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, संस्थेचे मार्गदर्शक बजरंगलाल अग्रवाल, संस्थेचे अध्यक्ष नीरज अग्रवाल, ममता अग्रवाल, शाळेचे मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे व पालकांच्या उपस्थितीत पार पडला.

बातम्या आणखी आहेत...