आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:जाडगावातील शौचालयाच्या‎ कामाची चौकशी करा : संविधान आर्मी‎

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाडगाव येथे १५ व्या वित्त आयोगातून‎ सन २०२०-२१ मध्ये महिला व पुरूषांचे शौचालय मंजूर‎ झाले होते. मात्र दोन वर्षे उलटूनही काम अपूर्ण आहे.‎ शौचालयात नळ देखील नाहीत. यामुळे नागरिकांना‎ उघड्यावर शौचास जावे लागते. त्यामुळे अपूर्ण‎ कामाची चौकशी करावी, अशी मागणी संविधान‎ आर्मीचे तालुकाप्रमुख चेतन सुरवाडे यांनी केली.‎ यासाठी त्यांनी सोमवारी पंचायत समिती, तहसीलदार,‎ जाडगाव ग्रामपंचायतीला निवेदन दिले.‎

बातम्या आणखी आहेत...