आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा स्पर्धा:आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा सुरू

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तु.स. झाेपे गुरूजी प्राथमिक विद्या मंदिराच्या एन.के. नारखेडे इंग्लिश मीडियम स्क्ूलमध्ये आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या. अध्यक्षस्थानी पी.व्ही. पाटील, तर सदस्य विकास पांचपांडे प्रमुख पाहुणे होते.

मुख्याध्यापक सुनील वानखेडे, मुख्य लिपिक हिरामण इंगळे, माेहन पालवे उपस्थित हाेते. राहूल भारंबे यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना खेळांचे महत्व पटवून दिले.

बातम्या आणखी आहेत...