आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:ठेवीदारांना बेजबाबदार उत्तरे, चौकशीचे आदेश ; पतसंस्था विरुद्ध गुन्हे दाखल करा

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदारांनी संस्था चालकाविरुद्ध न्यायालयात जावे, गुन्हे दाखल करावे, अशी उत्तरे सहायक निबंधकांनी दिली होती. याबाबत विभागीय उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना आहेत. ठेवीदार सहायक निबंधक कार्यालय गाठून कैफियत मांडतात. मात्र, सहायक निबंधक गवळींनी ठेवीदारांना पतसंस्था विरुद्ध गुन्हे दाखल करा, न्यायालयात न्यावे, असे बेजबाबदार उत्तर दिले. याबाबत ठेवीदारांनी विभागीय उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश बलसाणे यांनी दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...