आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वे पेन्शनर्स असोसिएशनर्फे नुकताच रंगभवनात पेन्शनर्स डे साजरा करण्यात आला. यावेळी ८५ पेक्षा अधिक वय असलेल्या १२ सभासदांचा सन्मान करण्यात आला. एडीआरएम कौशल किशोर, सिनीअर डीपीओ एन. एस. काझी, एडीएफएम स्वागता शहा उपस्थित होते. यावेळी पेन्शनर्स असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली . पेंन्शनर्स कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी माजी अध्यक्ष पी. जे. जावळे उपस्थित होते. सूत्रसंचालन तोरण सिंग यांनी केले. एस. ओ. बऱ्हाटे यांनी निकाल जाहीर केला.
नवीन कार्यकारिणी अशी
पॅट्रन एस. ओ. बऱ्हाटे, अध्यक्ष - विभास मुळे, उपाध्यक्ष - आर. एल. पाटील व पी. के. जोशी, सचिव - आर. डी. घोष, सहाय्यक सचिव - पी. आर. येवले, खजीनदार सी. एल. भालेराव, सहाय्यक खजीनदार तोेरण सिंह, सदस्य - सी. डी. पाटील, पी. ई. बाऊस्कर, एस. एन. कुलकर्णी, सारंग बयाणी, एन. डी. वरनजानी, एस. एल. सपकाळे, एस. एस. चापोरकर, जगदीश फिरके.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.