आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्यावत शिक्षण:किनगाव इंग्लिश स्कूलमध्ये ‘लिड शिक्षण’ प्रणाली

यावल13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये लिड अभ्यासक्रम शिक्षणप्रणालील सुरूवात झाली. शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या आधुनिक बदलानुसार विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षणाची संधी मिळावी यासाठी स्कूलचे चेअरमन विजयकुमार पाटील, सचिव मनीष पाटील व व्यवस्थापक पूनम पाटील यांनी लिड एज्युकेशन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या पद्धतीने शिक्षण देणारी ही तालुक्यातील पहिली शाळा आहे. लिड अभासक्रमांतर्गत इंग्लिश मीडियम स्कूलच्या १० वर्गांमध्ये एकुण १० टीव्ही आणि इतर वर्गामध्ये एक्स्ट्रा मार्क्सचे ५ युनिट बसवले आहेत. शिक्षकांना प्रत्येकी टॅब देऊन प्रशिक्षण देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...