आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुव्यवस्था:कायदा, सुव्यवस्था पाळा : गायकवाड

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पोलिस ठाण्याने आपल्या हद्दीतील माजी नगरसेवक व राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांची बैठक घेतली. त्यात निरीक्षक राहुल गायकवाड यांनी कायद्याचा भंग होईल, अशी कृती कोणीही करू नये. असे आवाहन केले.

तसेच कुणी कोणत्याही कारणाने दबाव टाकत असेल किंवा धमकावत असेल तर स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी. संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला.

बातम्या आणखी आहेत...