आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:जय मातृभूमीतर्फे आज प्रांत कार्यालयावर मोर्चा

भुसावळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जय मातृभूमी पक्ष मंगळवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. सकाळी १०.३० वाजता नाहाटा चौफुलीपासून सुरुवात होईल. जामनेर रोड, बाजारपेठ पोलिस ठाणे, गांधी पुतळा मार्गे मोर्चा निघेल, अॅड.भूपेश बाविस्कर यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...