आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:आदिवासी कोळी समाजाची आज बैठक

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्हयातील आदिवासी कोळी समाज बाधवांची जिल्हास्तरीय बैठक रविवारी (दि.४) सकाळी १० वाजता दीपनगर-वरणगाव रोडवरील हिरा मारूती मंदिर, निंभोरा बुद्रुक येथे होणार आहे. या बैठकीत जळगाव जिल्हयातील सर्व संघटना मिळून जळगाव जिल्हा कोळी समाज विकास मंच स्थापन करणार आहे.

विकास मंच मार्फत विविध कार्यकमांचे नियोजन करणे, जानेवारी महिन्यात राज्यस्तरीय वधू-वर मेळावा व युवा महोत्सवाचे आयोजन करणे, बेरोजगार युवक-युवतींसाठी विकास कौशल्य योजनेंतर्गत रोजगार मेळावा आयोजित करणे, राज्यस्तरीय ५वा सामूहिक विवाह सोहळ्यावर चर्चा करणे व आयत्या वेळेवर उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा होईल. आदिवासी कोळी समाज बांधंवानी उपस्थित राहावे, असे आवाहन साकरी येथील नारायण कोळी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...