आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात एक-दोन अंशांनी चढ-उतार:किमान तापमान 12  ते 15  अंशांदरम्यान

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतल्यानंतर थंडीचे प्रमाण कायम आहे. डिसेंबरअखेरपर्यंत भुसावळात सध्याच्या तापमानाची स्थिती कायम राहील. म्हणजेच किमान तापमान १२ ते १५ अंशांदरम्यान राहिल. या काळात कमाल व किमान तापमानात एक-दोन अंशांनी चढ-उतार होईल.भुसावळसह विभागात गेल्या काही दिवसांपासून तापमान स्थिर आहे.

दिवसाचे कमाल तापमान २८ ते ३१ अंशांदरम्यान, तर रात्रीचे किमान तापमान १२ ते १५ अंशांदरम्यान आहे. अशी माहिती शहरातील वेलनेस वेदरचे संचालक नीलेश गोरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...